‘I am a fan of Modi’:टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क म्हणाले, \'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता\'
2023-06-21 11
टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्क येथे भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, जाणून घ्या अधिक माहिती